एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची भाजपकडून जोरदार तयारी,भाजपचा मेगाप्लॅन 'एबीपी माझा' कडे
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची भाजपकडून जोरदार तयारी,भाजपचा मेगाप्लॅन 'एबीपी माझा' कडे
लोकसभा निवडणुकांचा मेगा प्लॅन भाजपने तयार केलाय. हा मेगाप्लॅन एबीपी माझाच्या हाती लागलाय. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरी येथे भाजप आमदारांची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत तसेच यापूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीत अनुपस्थित आमदारांची संख्ये बद्दल आमदारांची कान उघडणी केली गेली.. बैठकीच्या माध्यमातून भाजप श्रेष्ठींनी आमदारांची जोरदार क्लास घेतली. प्रत्येक आमदाराला भाजपकडून टार्गेट देण्यात आलंय. लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेला फार दिवस राहिलेले नाहीत. केवळ ५५ दिवसांत आचारसंहिता लागेल असं सांगून आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या...
महाराष्ट्र
Baba Adhav : बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं, फुले वाड्यात होतं आत्मक्लेश उपोषण
Uddhav Thckeray Meet Dr baba Adhav : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बाबा आढाव यांनी पोषण मागे घेतलं
Ajit Pawar Meet Baba Adhav : अजित पवार यांनी घेतली बाबा आढाव यांची भेट, काय आश्वासन दिलं? #abpमाझा
Baba Adhav On Vidhan Sabha | या प्रकरणी शोध घ्यायला पाहिजे, बाबा आढाव यांची मागणी
Tufan Alaya : ...जेव्हा गावातले 17 शेतकरी गट एकत्र येतात !
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
राजकारण
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement