Laxman Hahe PC | मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद
Laxman Hahe PC | मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद
बारामतीत जी स्क्रीप्ट येईल तशी जरांगे भुमिका घेतील.. मी म्हणत होतो.. 130 आमदारांचा सुपडा साप करणार.. म्हणत होते.. जत्रा भरवणं सोप असतं.. महाराजांच्या प्रतिमेपाशी राऊन ओबीसींना अरवाच्या भाषेत बोलत होते.. निवडणूक लढवली तर धुळधाण होईल असा मेसेज बारामतीतून आला असावा म्हणून माघार घेतली असावी रणांगणातून लढायला वाघाचं काळीज लागतं.. पाटील यांनी आताच माघार घेतलेली नाही मुंबईच्या वेशीवरुन परत फिरले.. जत्रा भरवण्या इतक्या निवडणुका सोप्या असतात का 60 टक्के ओबीसी समाजाच्या मतांवर तुम्ही निवडणून येणार आहेत. ज्यांनी जरांगेंना गाड्या पैसा पुरवाला त्यांचा करेक्ट कार्यक्रम ओबीसी जनता करणार बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना पाठींबा कसा देता कुणाला पाठींबा द्यायचा कुणाला पाडायचं याची यादी आमच्याकडे तयार आहे आमचे काही उमेदवार निवडणून येणार आहेत निवडणून येणाऱ्या ओबीसी उमेदवारांना आम्ही -------------- लक्ष्मण हाके मी नेहमी सांगत आलो होतो,ते निवडणूक लढणार नाहीत,किंवा सामोरे जाणार नाहीत बारामती स्क्रिप्ट नुसार ते वागत आहे जत्रा भरवण सोप असत लढण अवघड असत लोकसभेला बारामती सांगण्यावरून त्यांनी प्रचार केला आज ओबीसी एकवटला त्यामुळे त्यांनी रणांगणातून माघार घेतली आहे बारामतीकरांच्या सांगण्यावरून रणांगणातून माघार घेतली आहे राणांना लढायला वाघाचं काळीज लागतं गनिमी काव्याचा काळ गेला दिवसाला भूमिका बदलणार माणूस मुंबई वेशीवरून माघारी आले त्याचा अभ्यास नाही,राजकारण,निवडणूक याचा ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी पाठींबा दिला आहे ते आता काम करणार नाही,ज्यांनी जरांगे पाठींबा दिला त्याचा कार्यक्रम ओबीसी पाडणार,ज्यांनी पत्र दिले त्यांना भेटले त्याचा कार्यक्रम करणार ओबीसीचा समाजाचा वापर करून निवडून आले आमचे पण काही उमेदवार आहे,अनेक ठिकाणचे उमेदवार निवडून येणार आहे,आमचे ओबीसी उमेदवार आहेत. १० ते १२ मतदार संघात आमचे उमेदवार आहेत काही मतदारसंघात अनेक अर्ज ओबीसी ने अर्ज आहेत मराठवाड्यातील ७-८ जिल्ह्यातील आम्ही काम करत आहोत ओबीसी ७० जागा लढणार काही ३०-३५ ठिकाणी आम्ही पाठिंबा देणार आहोत शरद पवार याच्या उमेदवाराला पाठींबा असेल पण त्यांना ओबीसी बाबत भूमिका घेणार असेल त्यांना पाठिंबा देणार,लेखी देणार असेल,आणि विरोधात असेल त्याचा विरोध असेल अशोक चव्हाण यांच्या विरोधात सभा घेतली आहे,त्यांनी ओबीसी बाबत भूमिका घेतली आहे. जो माणूस ओबीसी आरक्षणाच्या बाजूला असेल त्यांना आमचा पाठींबा असेल मी पळ काढणारा नाही,तीन वाजेपर्यंत वाट पहा ओबीसी हक्क अधिकार यासाठी लढणार