एक्स्प्लोर
Advertisement
Konkan Rain : कोकणात अवकाळी पाऊस, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस, आंबा, काजू उत्पादक चिंतेत
कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. सिंधुदुर्गातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यातील अनेक भागात पाऊस झाला. तिकडे रत्नागिरीतील चिपळूण, दापोली, खेडमध्येही पाऊस झालाय. या पावसामुळे आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय. आंबा मोहर काळवडून खराब होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Mudyacha Bola :महायुती की मविआ पुण्यात कुणाची हवा? पुण्याचा बालेकिल्ला कोण जिंकणार?
Pimpri-Chinchwad : पवार पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी, शिवसैनिक बंडखोरीच्या पवित्र्यात
ABP Majha Headlines : 5 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 27 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Kishor Jorgewal Join BJP : जोरगेवार यांचा भाजपमध्ये प्रवेश; चंद्रपूरमधून उमेदवारी निश्चित #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement