एक्स्प्लोर
Advertisement
Kishor Jorgewal Join BJP : जोरगेवार यांचा भाजपमध्ये प्रवेश; चंद्रपूरमधून उमेदवारी निश्चित #abpमाझा
Kishor Jorgewal Join BJP : जोरगेवार यांचा भाजपमध्ये प्रवेश; चंद्रपूरमधून उमेदवारी निश्चित #abpमाझा
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय..चंद्रपूर विधानसभेतून किशोर जोरगेवार यांना भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आलेय.. दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी किशोर जोरगेवारांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता., मात्र मुनगंटीवार यांचा विरोध शांत करण्यात भाजप श्रेष्ठींना यश आलेय.. आणि आज सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीतच किशोर जोरगेवारांचा पक्षप्रवेश झाला..दरम्यान फक्त निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळावी एवढाच वाद होता अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली..
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 7 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 27 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Nana Kate on Vidhan Sabha : चिंचवडमध्ये दादांचं टेन्शन वाढलं! नाना काटेंकडून बंडखोरीची घोषणा
Mudyacha Bola :महायुती की मविआ पुण्यात कुणाची हवा? पुण्याचा बालेकिल्ला कोण जिंकणार?
Pimpri-Chinchwad : पवार पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी, शिवसैनिक बंडखोरीच्या पवित्र्यात
ABP Majha Headlines : 5 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement