ABP Majha Headlines : 5 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 5 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला आजच जाहीर होणार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला..तर संध्याकाळी फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी.... थोड्याच वेळात मुरजी पटेलांचा शिवसेनेत प्रवेश... अंधेरी पूर्वमधून मुरजी पटेल इच्छुक
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ९ जणांची तिसरी यादी जाहीर... अणुशक्तीनगरमध्ये स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी तर परळीतून राजेसाहेब देशमुख, मोहळमध्ये सिद्धी रमेश कदम उमेदवार....
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन मतभेद टोकाला.... ठाकरेंच्या शिवसेनेनं परस्पर एबी फॉर्म दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी
नाराज रामदास आठवलेंनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, महायुतीने एकही जागा न सोडल्याने नाराजी.
आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात ठिय्या आंदोलन करणाऱ्या जयश्री थोरात, दुर्गा तांबेंसह ५० जणांवर गुन्हा, आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप