एक्स्प्लोर
Kolhapur : पंचगंगा नदीच्या प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ, प्रदुषणामुळे नदी पात्रात मृत माशांचा खच
कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शिये पुल ते बापट कॅम्प या भागात नदी पात्रात मृत माशांचा खच पडलेला पाहायला मिळतोय. नदीतील प्रदुषणात वाढ झाल्याने मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडलेत.
Tags :
Maharashtra News Kolhapur Live Marathi News Abp Majha BJP ABP Majha LIVE Marathi News मराठी बातम्या ABP Maza Top Marathi News एबीपी माझा Beed मराठी बातम्या ताज्या बातम्या Beed News BJP ABP Majha मराठी बातम्या ताज्या बातम्या एबीपी माझा Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Kolhapur Panchganga Panchganga River Fish मराठी बातम्या Liveमहाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















