एक्स्प्लोर
Judge Irfan Shaikh Suspended : जप्त कलेल्या अमली पदार्थांचं स्वतःच केलं सेवन, न्यायाधिशांचा कारनामा
मुंबई उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीने न्यायाधीश Irfan Shaikh यांना बडतर्फ केले आहे. अमली पदार्थांचे सेवन केल्याचे त्यांना आढळून आले. हा प्रकार मुंबईतील Cordelia Cruise प्रकरणाशी संबंधित आहे, जिथे फिल्म स्टार Aryan Khan ला अटक करण्यात आली होती. Irfan Shaikh हे देखील त्यावेळी Cordelia Cruise वर होते आणि त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते. उपचारादरम्यान त्यांनी Cocaine चे सेवन केल्याचे समोर आले. इतर आरोपींना अटक होते, मग Irfan Shaikh यांना का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते Ketan Tirodkar यांनी याचिका दाखल केल्यानंतर चौकशी झाली. गृहराज्यमंत्री Pankaja Bhoyar यांनी यावर प्रतिक्रिया दिली की, "मादक पदार्थांच्या संदर्भामधे महाराष्ट्र शासन अतिशय गंभीर आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्पष्ट सूचना आहेत की कुठल्याही पद्धतीचा निष्काळजीपणा या प्रकरणाशी त्याठिकाणी बाळगण्यात येऊ नये या संदर्भामधे जे कोणी दोषी असतील निश्चितपणे चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल." दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement



















