एक्स्प्लोर
Advertisement
Jalna : समृद्धी महामार्गाच्या पुलावर फायबर ग्लासच्या आकर्षक नक्षीकाम ABP Majha
महाराष्ट्राच्या समृद्धीची साक्ष देणाऱ्या समृद्धी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे. या महामार्गाच्या भव्यतेबरोबर समृद्धी महामार्गावर सुंदर कलाकृतीही साकारल्या जात आहेत. जालना इथं या महामार्गावरच्या पुलावर असंच एक सुंदर रेखीव काम सुरु आहे. गेले काही महिने अनेक कारागीर २० फुटांच्या या पुलावर आकर्षक सजावट करतायत. याच कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी.....
महाराष्ट्र
Rajkumar Shinde Exclusive : प्रहारचे आमदार एकानाथ शिंदेंच्या गळाला; बच्चू कडू्ंना धक्का
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion