J P Nadda Full Speech : मोदी पंतप्रधान झालेत तर 2027ला भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर असणार
J P Nadda Full Speech : मोदी पंतप्रधान झालेत तर 2027ला भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर असणार मी अशा पवित्र भूमीत आलोय जिथं शिवाजी महाराज यांच्या आईंचा जन्म झालाय....मी नमन करतो आम्ही ३७० हटवलं , मात्र यांनी त्याचाही राजकारण केलं मुस्लिम महिलांसोबत अनेक वर्षांपासून अत्याचार होत होते...आम्ही तलाक कायदा आणला आम्ही राम मंदिर तयार केलं...मात्र यांनी मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे अस केलं मात्र मोदीजी नी तात्काळ मंदिर बनवलं आम्ही CAA आणला.....इतर देशातील नगिरिक येतात मात्र उद्धव ठाकरे आणि यांच्या सरकार ने याना नागरिकता दिली यांनी सरकार बनवून भ्रष्टाचार केला आणि जनतेला विसरले अस यांनी काम केलं मोदींच्या राज्यात दलित पिडीत शेतकरी याना ताकद दिली आम्ही मोफत दर महिन्याला ८० कोटी जनतेला धान्य देतो गरिबांच्या कल्याणासाठी आम्ही झटतोय मी खेड्यातून आलोय...आम्हाला माहीत आहे लाकड जळून महिला स्वयंपाक करायच्या....आम्ही उज्वला योजना दिली महिलांचं सशक्तीकरण केलं आम्ही घर घर नल घर घर जल दिया १९९३ मध्ये इंदिरा अवास योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला...आम्ही आज चार कोटी घरे दिलीत आम्ही आयुष्यमान भारत योजना आणली.... जगातील ५५ कोटी लाख या योजनेचा लाभ घेतात भारत ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे... तिसऱ्यांदा जर मोदी पंतप्रधान झालेत तर २०२७ का आम्ही तिसऱ्या क्रमांकावर राहू मोबाईल फोन मध्ये आम्ही क्रांती आणली हजारो किमी रस्ते बांधले आगामी काळात रेल्वे स्टेशन आणि विमानतळ यात फरक दिसणार नाही बुलढाण्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलंय विकासात आपण सर्वांनी मदत केली महाराष्ट्राला मोदींनी विशेष दर्जा दिलाय आमचा विरोधी पक्ष कोण आहे...? एकीकडे मोदीजी आणि एकीकडे सर्व आहे हे सर्व कुटुंब वाचविण्यात आणि भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून प्रयत्न करतायत