एक्स्प्लोर
Advertisement
IRCTC : IRCTCची वेबसाईट बंद, तिकीट काढण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी
IRCTC Service Down : आयआरसीटीसीच्या (IRCTC) अॅप आणि वेबसाईटवरुन रेल्वे तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. आयआरसीटीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने देशभरातील रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणा कोलमडली आहे. आज मंगळवारी (25 जुलै) पहाटे 3.30 वाजल्यापासून हा बिघाड सुरु झाला आहे. याचा परिणाम मुंबईत देखील दिसून येत आहे, लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यूटीएस अॅपमधून (UTS App) तिकीट काढता येत नाही तसेच ATVM मशीन द्वारे देखील तिकीट बुकिंग होत नाही.
महाराष्ट्र
Election Free Paithani Sari : मतदान करा...पैठणी मिळवा! संभाजीनगरमध्ये सर्वात मोठी ऑफर...
Eknath Shinde on MNS : मनसेचे कार्यकर्ते कामाला लागलेत, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 04 PM : 12 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ravindra Dhangekar In Vegetable Market : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; सपत्नीक रविंद्र धंगेकरांचा मार्केटमध्ये फेरफटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement