एक्स्प्लोर
Advertisement
Iqbal Singh Chahal: 'मुंबईत रुग्ण वाढले तरी रुग्णालयं रिकामी' - आयुक्त ABP Majha
मुंबईमध्ये प्रतिदिन पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या २० हजार झाली, तर मुंबईत लॉकडाऊन अटळ आहे असं वक्तव्य मुंबईचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केलेलं होतं. काल दिवसभरात मुंबईत कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या २० हजार १८१ इतकी आहे.. त्यामुळे मुंबईत आता लॉकडाऊन लागणार का याची भीती सर्वसामान्यांना आहे. कोरोना रु्गणसंख्या वाढत असल्यानं आता काय निर्ब्ंध येणार,.... लोकल वाहतुकीवर काही परिणाम होणार का... लॉकडाऊन लागणार की निर्बंध कठोर होणार..... रात्रीची संचारबंदी लागणार का? अनेक प्रश्न मुंबईकरांच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत मुंबईचे आयुक्त इक्बालसिंह चहल आहेत.. त्यांच्याकडूनच तुमच्या मनातल्या प्रश्नांची आपण थेट उत्तरं घेणार आहोत.
महाराष्ट्र
CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखत
Special Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?
Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊत
Sadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...
Special Report Baramati Vidhan Sabha : बारामतीत पवारांमध्ये शाब्दिक-इमोशनल युद्ध, कोण मारणार बाजी?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement