एक्स्प्लोर

Imtiyaz Jaleel : हॉटेलमध्ये भेट, फोनवर चर्चा तरी MIM ला मविआत नो एन्ट्री?

Imtiyaz Jaleel : हॉटेलमध्ये भेट, फोनवर चर्चा तरी MIM ला मविआत नो एन्ट्री?
आता सगळं संपलं आहे,महाविकास आघाडी सोबत चर्चा केली, पत्र लिहले..... पण आता आमचे जिथे विद्यमान आमदार आहे तिथे महाविकास आघाडीने उमेदवार दिले आहे.... आमची देखील यादी तयार आहे....  काँग्रेसचे नाना पटोले, अमित देशमुख यांच्यासोबत चर्चा झाली होती।....युती असल्याने आम्ही चर्चा करू असे ते म्हणाले... चर्चेचा काही फायदा झाला नाही,,, मला सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता... शिवसेनेच्या नेत्यांसोबत बोललो होतो, पण त्याचं नाव जाहीर करणार नाही....शिवसेनेकडून प्रतिसाद मिळाला नाही... नाना पटोले यांच्यासोबत चर्चा झाली होती.... वरळीची एक हॉटेलमध्ये भेट झाली होती.... मी लोकसभा लढणार म्हटल्यावर सर्व जागे झाले, थेट ओवेसी यांना फोन करण्यात आला... दिल्लीतील नेते थेट ओवेसी यांच्या संपर्कात होते.... मी तीन वेळा महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो....  आम्ही चांगली कामगिरी केलेली जागा मागत आहे,, भिविंडी, मालेगाव, मुब्रा यासारख्या जागा मागितल्या होत्या,,15 पेक्षा कमी जागा आम्ही मागितल्या होत्या.... त्यांनी सांगितले पाहिजे होते की किती देणार.... आमच्या उमेदवार विरोधात त्यांनी मुस्लिम उमेदवार दिले   जरांगे यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली होती... एका जातील सोबत घेऊन जाणार नाही असे ते म्हणाले होते....  जिथे आम्ही जिंकणार आहोत त्या ठिकाणी उमेदवार देणार आहे,, मी वाट पाहत ओवेसी यांच्या आदेशाची.... कुठून लढायचं.... ओवेसी यांची टीम सर्वे करत असून, ते जे देतील तो निर्णय असेल.....

महाराष्ट्र व्हिडीओ

Kishore JoragewarJoin BJP : सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जोरगेवार जाणार भाजपमध्ये
Kishore JoragewarJoin BJP : सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जोरगेवार जाणार भाजपमध्ये

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
BJP second list: भाजपच्या दुसऱ्या यादीची 10 वैशिष्टे, मुंबईत एकही नाही, विदर्भात 9; कोणाचं कापलं तिकीट?
भाजपच्या दुसऱ्या यादीची 10 वैशिष्टे, मुंबईत एकही नाही, विदर्भात 9; कोणाचं कापलं तिकीट?
Gopichand Padalkar : जतमध्ये विरोध डावलून गोपीचंद पडळकरांनाच भाजपची उमेदवारी, शिराळ्यात सत्यजित देशमुख
जतमध्ये विरोध डावलून गोपीचंद पडळकरांनाच भाजपची उमेदवारी, शिराळ्यात सत्यजित देशमुख
BJP Candidate List : कसब्यात पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने, भाजपच्या दुसऱ्या यादीत पुण्यातील तीन उमेदवार जाहीर, कुणाला संधी?
कसब्यात पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने, भाजपच्या दुसऱ्या यादीत पुण्यातील तीन उमेदवार जाहीर, कुणाला संधी?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Kishore JoragewarJoin BJP : सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जोरगेवार जाणार भाजपमध्येABP Majha Headlines :  5 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar Group NCP 2nd List : जयंत पाटलांनी जाहीर केली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | 26 oct 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
BJP second list: भाजपच्या दुसऱ्या यादीची 10 वैशिष्टे, मुंबईत एकही नाही, विदर्भात 9; कोणाचं कापलं तिकीट?
भाजपच्या दुसऱ्या यादीची 10 वैशिष्टे, मुंबईत एकही नाही, विदर्भात 9; कोणाचं कापलं तिकीट?
Gopichand Padalkar : जतमध्ये विरोध डावलून गोपीचंद पडळकरांनाच भाजपची उमेदवारी, शिराळ्यात सत्यजित देशमुख
जतमध्ये विरोध डावलून गोपीचंद पडळकरांनाच भाजपची उमेदवारी, शिराळ्यात सत्यजित देशमुख
BJP Candidate List : कसब्यात पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने, भाजपच्या दुसऱ्या यादीत पुण्यातील तीन उमेदवार जाहीर, कुणाला संधी?
कसब्यात पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने, भाजपच्या दुसऱ्या यादीत पुण्यातील तीन उमेदवार जाहीर, कुणाला संधी?
बारामतीत काका-पुतण्याविरुद्ध उमेदवार ठरले, रोहित पवारांनाही टक्कर; महादेव जानकरांची 65 जणांची यादी जाहीर 
बारामतीत काका-पुतण्याविरुद्ध उमेदवार ठरले, रोहित पवारांनाही टक्कर; महादेव जानकरांची 65 जणांची यादी जाहीर 
BJP candidate list: भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात
भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी, पडळकरही मैदानात
उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची 3 री यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध भिडू ठरला
उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची 3 री यादी, मुंबईतील 3 उमेदवारांची घोषणा; राम कदमांविरुद्ध भिडू ठरला
Satara : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कराड उत्तर, कोरेगाव अन् फलटणचा उमेदवार जाहीर, माण, सातारा अन् वाईचा सस्पेन्स कायम, पाटणचा तिढा कसा सुटणार?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कराड उत्तर, कोरेगाव, फलटणचे उमेदवार जाहीर, माण, वाई अन् साताऱ्याचा सस्पेन्स कायम 
Embed widget