एक्स्प्लोर
Advertisement
Hassan Mushrif : ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी हसन मुश्रीफांची उच्च न्यायालयात धाव
ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे...... फसवणुकीच्या आरोपाखाली कोल्हापुरात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीए... अंमलबजावणी संचालनालयाच्या खटल्यांमध्ये सुडबुद्दीनं कारवाई होत असल्याचा याचिकेत आरोप करण्यात आलाय... याचिकेवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई तसेच आरोपपत्र दाखल करू न देण्याची मागणी याचिकेत करण्यात आलीए.... 23 फेब्रुवारीला कोल्हापुरातील मुरगूड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात विवेक कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता...
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement