ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 January 2025
हल्लेखोराला खोलीत कोंडून ठेवलं, तरी तो गायब झाला, सैफ अली खानचा जबाब...हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न करताना झटापट झाल्याची दिली माहिती...
सैफ अली खाननं हल्लेखोराला खोलीत कोंडलं,पण गायब झाला, सैफनं पोलिसांना दिलेल्या जबाबानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीत
उद्धव ठाकरे स्वबळाबाबत बोलले पण टोकाची भूमिका नव्हती, शरद पवारांची माहिती...तर ठाकरेंची स्वबळाची भूमिका असेल तर त्यांचं स्वागत, नाना पटोलेंचा टोला...पण चर्चा करण्याची थोरातांची तयारी...
राज्यात विरोधी पक्ष नेतेपदाचा वेगळा प्रयोग होण्याची शक्यता...तीन पक्षांसाठी दीड दीड वर्षांच्या फॉर्म्युल्यासाठी पवार आग्रही असल्याची माहिती...ऑपरेशन शिवधनुष्य आणि ऑपरेशन टायगर सुरु, उदय सामंतांचं वक्तव्य, ठाकरेंच्या शिवसेनेचे साडेचारशे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार
परळीतल्या बापू आंधळे हत्या प्रकरणात जितेंद्र आव्हाडाकडूंन व्हिडिओ ट्विट...जखमी महादेव गित्तेवर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा व्हिडिओत दावा...
ऑपरेशन शिवधनुष्य आणि ऑपरेशन टायगर सुरु, उदय सामंतांचं वक्तव्य, ठाकरेंच्या शिवसेनेचे साडेचारशे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार
परळीतल्या बापू आंधळे हत्या प्रकरणात जितेंद्र आव्हाडाकडूंन व्हिडिओ ट्विट...जखमी महादेव गित्तेवर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा व्हिडिओत दावा...
राज्यात वाहन प्रवास महागला, एसटी तिकीट दरात आजपासून १५ टक्के वाढ तर रिक्षा आणि टॅक्सीचं किमान भाडे १ फेब्रुवारीपासून ३ रुपयांनी वाढणार, परिवहनमंत्र्यांची एबीपी माझाला EXCLUSIVE माहिती
इअरफोनमध्ये आवाज न आल्याने ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, पालघरमधील सफाळे स्थानकावरील धक्कादायक घटना
मुंबईत राम मंदिर स्टेशनजवळ २० वर्षांच्या तरुणीवर बलात्कार...
सिझेरियन ब्लेड आणि दगडानं हल्ला...रिक्षाचालकाला अटक...