एक्स्प्लोर
Advertisement
ग्रँट रोडच्या श्री बाल गणेशोत्सव मंडळाचं यंदा अमृतमहोत्सवी वर्ष, साकारला शिवराज्याभिषेकाचा देखावा
मुंबईतील ग्रँट रोडच्या श्री बाल गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यंदा अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करण्यात येत आहे. या गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शिवराज्याभिषेकाचा देखावा साकारण्यात आलाय. हा देखावा गणेश म्हात्रेंनी साकारला असून, निलेश सरक यांच्या संग्रहातील शस्त्रांचं प्रदर्शनही भरवण्यात आलंय. मूर्तिकार अजित कोरगावकर यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारलीय. या गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं दरवर्षी आरोग्य शिबीर आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमाचंं आयोजन करण्यात येतं.
महाराष्ट्र
Aaditya Thackeray Majha Vision : राज ठाकरेंसह युती का होत नाही? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलले
Aaditya Thackeray Majha Vision : मला शिंदेगटाकडून निरोप आला...गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला
Aaditya Thackeray Majha Vision : काकाचं दिल्लीत वाका झालंय... एकनाथ शिंदेंवर ठाकरेंचा टोला
Aaditya Thackeray Majha Vision : Eknath Khadse यांचा फोन आला...म्हणाले, "उद्धवजी युती होणं शक्य नाही"
Aaditya Thackeray Majha Vision : खिचडीचा घोटाळा झाला की नाही? आदित्य ठाकरे म्हणतात... ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
टेलिव्हिजन
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement