एक्स्प्लोर
Advertisement
Girish Mahajan यांच्या अडचणीत वाढ? विजय पाटील अपहरण प्रकरणी तपासासाठी पुणे पोलीस जळगावात
राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या सहकाऱ्यावर अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता,या प्रकरणी या गुन्ह्यातील आरोपींना मोका कलम लावण्यात यावे आणि अटक करण्यात यावी या साठी सरकार पक्षाच्या वतीने काल मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रकरणी पुणे पोलीस थेट जळगावात पोहोचली असून कसून चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 04 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
फॅक्ट चेक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement