Girish Mahajan : ठाकरे-फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली?गिरीश महाजन म्हणाले...
Girish Mahajan : ठाकरे-फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली?गिरीश महाजन म्हणाले...
म्हणून अशा काही तांत्रिक गोष्टी आहेत पण मला वाटत त्यातून निश्चित मार्ग निघेल आकृती मंधाचा विषय होता तोही ते माझ्या मध्ये काल चर्चा झाली असे तीन चार विषय त्यांचे आहेत मला वाटत निश्चित त्याच्यावर तोडगा निघेल आणि उद्या परवापर्यंत उद्यापर्यंत परवापर्यंत त्यांच आंदोलन सुटेलंनी मुख्यमंत्री भेट घेतली महायु चर्चा आहे आता त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली काय आणि मला माहित नाही ते अजून कोणालाच माहित नाहीये आता कुठल्या विषयावर झाली हे आपल्याला माहित नाहीये पण त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ नेते ते त्यांच्याशी बोलतायत आता ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यच आहे स्वागताच आहे त्यामध्ये आम्हाला काही टिकाटिपण करण्याची कुठली आवश्यकताच नाही मला असं वाटतं आले तरी स्वागत आहे नाही आले तर आम्ही लढणारच आहोत शिवसेनेचे उद्या सामंत म्हटले की भाजपची आमची जी युती आहे ती नैसर्गिक युती आहे अजित पवारांची जी युती झाली ती राजकीय असं उदय सामंत बोलले शिवसेनेची नाही शिवसेनेची आमची युती ही काही आजची नाही आहे ही 35 वर्षापासूनची आमची त्यांची युती आहे. ही वस्तुस्थितीच आहे. याच्यात काही चुकीच बोलले मला असं वाटत नाही. अजित दादांची आमची युती आता झालेली आहे. आपण बघतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला अस वाटत की शिवसेना आणि आम्ही आता खरी शिवसेना म्हणजेची शिवसेना आहे. हे कोर्टाने सुद्धा सांगितलेल चिन्ह त्यांच्याकडे नाव त्यांच्याकडे आहे. सर्व त्यांच्याकडे त्यामुळे त्यांच्या आमच्या विचारामध्ये साम्यता आहे.























