एक्स्प्लोर
Advertisement
Ganpat Gaikwad Case : गोळीबाराच्या आधी झालेल्या वादाचा CCTV Footage
Ganpat Gaikwad Case : गोळीबाराच्या आधी झालेल्या वादाचा CCTV Footage उल्हासनगर पोलीस स्टेशनमधील आणखी एक सीसीटीव्ही समोर आलंय.. गोळीबार होण्याआधी पोलीस स्टेशनमध्ये गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता...या सीसीटीव्हीमध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं दिसतंय.. गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी मुलाला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता..
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 04 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ravindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावा
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
Bhaskar Jadhav On Nana Patole : "पटोलेंपेक्षा त्यांचे पक्षश्रेष्ठी काय बोलतात याला जास्त महत्त्व"
ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement