एक्स्प्लोर

Prakash Ambedkar Amravati Full Speech : शेतकरी मूर्ख आहेत, फडणवीसांना टर्गेट केलं पण बीजेपीला नाही- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar Amravati Full Speech : शेतकरी मूर्ख आहेत, फडणवीसांना टर्गेट केलं पण बीजेपीला नाही- प्रकाश आंबेडकर

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

प्रकाश आंबेडकर-

ऑन एसटी भाडेवाढ
- एकनाथ शिंदे मला सर्जरीनंतर बघायला आलेत..
- त्यावेळी मी एकनाथ शिंदेंना विचारलं..
- एसटीमध्ये महिलांना 50% सूट दिली आहे.. त्यामुळे एसटी किती तोट्यात गेली आहे
- त्यांनी उत्तर दिलं की या उलट झाल आहे..
- 50 टक्के महिलांना सूट दिल्याने महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे..
- दिवसाला एसटी 150 कोटीच्या लॉसमध्ये असलेली महिन्याला 40 कोटी प्रॉफिट मध्ये आली..
- फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी एसटीच्या भाडे दरात 15 टक्क्यांनी वाढ केली..
- नेमकं कोणत्या मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवायचा. 
- आकडेवारीनुसार बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी दिलेली माहिती खरी होती..
- एसटी म्हणजे सर्वसामान्य लोकांचं साधन आहे. 
- यात मुख्यमंत्र्यांनी सांगावं 15 टक्क्यांनी दरवाढ केली त्याचा खुलासा करावा..
- आता फॅशन झाली जो मुख्यमंत्री होतो तो मनाने निर्णय घेतो..
- भाडेवाढ का केली हे मुख्यमंत्री सांगायला तयार नाही..
- भाडेवाढ मुळे सर्वसामान्य लोकांना धुरदंड मात्र बसतो आहे..
- मी सर्वसामान्यांना सांगणार तुम्ही बीजेपीला निवडून दिल तेही पूर्ण बहुमताने..
- त्यामुळे आता आपण पेढे वाटा आणि एप्रिल महिन्यात रडायला तयार राहा परिस्थिती सर्वसामान्यावर येणार आहे

ऑन देशमुख सूर्यवंशी हत्या प्रकरण
- मागण्या मान्य केल्यानंतर त्याला पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आहे..
- त्यावेळी प्रकरण घडलं त्यावेळी काही करायचं नाही. 
- सर्व झाल्यानंतर मोर्चे काढायचे 
- देशमुख संदर्भातील केस वेगळी आहे आणि सूर्यवंशी यांची केस वेगळी आहे. 
- शासनाने नेहमीप्रमाणे शासकीय चूक असताना कॉम्प्रेस्सेशन संदर्भात जो मार्ग अवलंबला आहे तो मार्ग चुकीचा आहे. 
- या संदर्भातील केस आम्ही ह्युमन राईट कमिशन कडे घेऊन गेलो आहोत. 
- आम्हाला अपेक्षा आहे की हुमान राईट कमिशन त्याला न्याय देईल. 

ऑन जरांगे पाटील उपोषण
- शेतकरी जसा दोशी आहे तसं जरांगे पाटील तुम्ही देखील दोषी आहेत..
- जे तुम्हाला मान्य करायला तयार नव्हते त्यांनाच तुम्ही सत्तेवर बसवलं. 
- देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही टार्गेट केलं पण बीजेपीला नाही. 
- जी बीजीपी तुम्हाला सर्टिफिकेट द्यायला तयार नव्हती. 

ऑन शेतकरी कर्जमाफी  IMP
- शेतकरी मूर्ख आहे.. प्रकाश आंबेडकर 
- मागील सरकारने देखील कर्जमाफी करतो सात बारा कोरा करतो असं म्हटलं..
- शेतकऱ्यांना मूर्ख यासाठी म्हणतो की त्यांनी पुन्हा सत्तेवर कोणाला बसवलं. 
- ज्यांना सत्तेवर बसवलं त्यामुळे आता तुम्ही कशाला रडत आहेत 
- शेतामध्ये जे आपण पेरतो तेच उगवतं. 
- माफी करणारं सरकार नाही, सत्तेवर आल्यानंतर माफी करणार नाही असं म्हणत असेल तर यात नवीन काही नाही. 
- निसर्गाच्या नियमाविरोधात वागणार असाल तर ते भोगाव लागतं 
- शेतकऱ्यांनी या संदर्भात विचार केला पाहिजे..

अमरावती व्हिडीओ

Prakash Ambedkar Amravati Full Speech : शेतकरी मूर्ख आहेत, फडणवीसांना टर्गेट केलं पण बीजेपीला नाही- प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar Amravati Full Speech : शेतकरी मूर्ख आहेत, फडणवीसांना टर्गेट केलं पण बीजेपीला नाही- प्रकाश आंबेडकर

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Prakash Ambedkar Amravati Full Speech : शेतकरी मूर्ख आहेत, फडणवीसांना टर्गेट केलं पण बीजेपीला नाही- प्रकाश आंबेडकरJob Majha : इंडियन ऑईलमध्ये विविध पदांसाठी भरती, शैक्षणिक पात्रता काय? ABP MajhaST Bus Ticket Hike : लालपरीचा प्रवास महागला, रत्नागिरी, अमरावतीमधील प्रवाशांच्या प्रतिक्रिया काय?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 25 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Embed widget