एक्स्प्लोर
Thackeray vs Shinde : Eknath Shinde Uddhav Thackeray यांच्याकडून शिवसेनाच हिसकावणार? सुनावणी सुरू
शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की बंडखोरी करत फडणवीसांबरोबर सरकार स्थापन करणाऱ्या शिंदे गटाची? कायद्याच्या दृष्टीनं शिवसेनेचे सरसेनापती कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवसेना आमदार, खासदारांनी कुणाचे आदेश मानायचे? ठाकरेंनी नियुक्त केलेल्या प्रतोदांचे की शिंदे गटाच्या प्रतोदांचे? महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षानंतर जन्माला घातलेले हे प्रश्न. आणि देशात कधी नव्हे तो निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय पेचावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुुरू होणार आहे. दोन्ही गटांनी दाखल केलेल्या वेगवेगळ्या याचिकांवर आज सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी सुुरु होणार आहे.. या सुनावणीकडे फक्त महाराष्ट्राचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष असणार आहे.
महाराष्ट्र
Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडा
Rajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?
Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाड
Zero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?
Zero Hour on Chatarapati Sambhajingar:छत्रपती संभाजीनगर बनतंय कचरा किंग, महापालिका तोडगा कधी काढणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement