एक्स्प्लोर

Eknath Shinde on School Uniforms :रोहित क्वालिटी बघ म्हणत, शिंदेंनी सभागृहात शाळेचा युनिफॉर्म दाखवला

मुंबई : विरोधकांच्या इंडिया आघाडीला एकच व्यक्ती भारी आहे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी, रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukrain War) सुरू असताना भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी मोदींनी दोन तास युद्ध थांबवलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Narendra Modi) म्हणाले. शिवरायांची वाघनखं आम्ही याच महिन्यात भारतात आणू आणि त्याचा योग्य वापरही करू अशी कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी मारली. राज्याच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, रशियाने ज्यावेळी युक्रेनवर हल्ला केला होता त्यावेळी त्या ठिकाणी अनेक भारतीय विद्यार्थी अडकले होते. त्यावेळी इथल्या पालकांनी नरेंद्र मोदींना कळकळीची विनंती केली. त्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी दोन तास युद्ध थांबवलं होतं. 

वाघनखांचा योग्य वापर करू

राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी भारतात आणण्यात येणाऱ्या शिवरायांच्या वाघनखांवरून सरकारला टोला लगावला होता. शिवरायांची वाघनखं भारतात आणणार असं गेल्या दोन अधिवेशनापासून आम्ही ऐकतोय असं जयंत पाटील म्हणाले होते. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, शिवरायांची वाघनखं ही विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी, याच महिन्यात भारतात आणण्यात येतील आणि त्याचा आम्ही योग्य वापर करू. लोकांमध्ये उर्जा येण्यासाठी ते सर्वसामान्यांना दाखवण्यात येतील.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल

मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवरTeam India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग;  टीम इंडियाची विजयी मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर

Sikander : भाईजानच्या सिकंदर चित्रपटात बाहुबली फेम अभिनेत्याची एन्ट्री, महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार

Embed widget