एक्स्प्लोर
Eknath Shinde Reservation : सगेसोयऱ्यांबाबत सहा लाख हरकती आल्या म्हणून...शिंदेंचं मोठं वक्तव्य
Eknath Shinde Reservation : सगेसोयऱ्यांबाबत सहा लाख हरकती आल्या म्हणून...शिंदेंचं मोठं वक्तव्य
CM Eknath Shinde on maratha reservation : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण विधेयक आज विधीमंडळाच्या पटलावर ठेवलं. मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झालं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या आरक्षण विधेयकाला आमचा कुणाचाही विरोध नाही, त्यामुळे याला बहुमत म्हणा किंवा एकमत म्हणा, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षण विधेयक हे बहुमताऐवजी एकमताने मंजूर होत आहे, असं जाहीर केलं.
महाराष्ट्र
Sanjay Raut : 26 जानेवारीला राज्यभर संविधान, भारतमाता पूजन मिरवणूक : संजय राऊत
Chhagan Bhujbal Malegaon Speech: स्वराज्य मिळाले पण सुराज्य बनवणं आपलं काम,भुजबळांचं भाषण
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 23 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025
Palghar Accident News : इअरफोनमुळे आवाज आला नाही, ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement