एक्स्प्लोर
Ekanath Shinde : आज शिवसेनेसाठी काळा दिवस, शिवाजी पार्कातील मविआच्या सभेवर मुख्यमंत्र्यांची टीका
आमची खरी शिवसेना आहे पक्षाचं नाव व चिन्हही आमच्याकडे आहे हळूहळू सर्वच येतील. आज ज्या शिवतीर्थावर बाळासाहेब यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक यायचे त्या ठिकाणी काॅग्रेसची सभा होतं असून त्या ठिकाणी काही लोकं भाषण करतील, हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे ज्या राहुल गांधीनी सावरकर यांचा अपमान केला त्यांच्या मांडीला मांडीलावून काही जणं बसलेत त्या सर्वांनी आधी राहुल गांधींना सावकरांच्या स्मारकाजवळ नतमस्तक करायला हवं होतं जागा वाटपाची चिंता तुम्ही करू नका, महायुतीचे सर्व समन्वयक जागा वाटप होईल
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















