एक्स्प्लोर
Eknath Shinde Meeting : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी तातडीची बैठक, Rashmi Shukla देखील उपस्थित
शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय उद्या दुपारी चार वाजता येणार आहे, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित आहेत. अपात्रतेवर निर्णय आल्यावर कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ही बैठक होत असल्याचं समजतंय. दरम्यान, १२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येतायेत, त्यावरही चर्चा होणार असल्याचं समजतंय.
महाराष्ट्र
Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडा
Rajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?
Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाड
Zero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?
Zero Hour on Chatarapati Sambhajingar:छत्रपती संभाजीनगर बनतंय कचरा किंग, महापालिका तोडगा कधी काढणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement