एक्स्प्लोर
Eknath Shinde Full Speech :सत्तासंघर्षाच्या निकालापासून ते कर्नाटक निवडणुकांपर्यंत, विरोधकांवर भाष्य
मी मुख्यमंत्री म्हणून येतो, लोकांना वेळ द्यायचा असतो म्हणून वेळ वाचवायला मी हेलिकाॅप्टरनं येतो. काही लोकं कशाने प्रवास करतात हे देखील आपण दाखवलंय . काही लोकं सरकार पडण्याचा मुहूर्त काढत होते. मात्र आमच्या मागे लोकांचा आशीर्वाद, त्यामुळे काही लोकांना चपराक बसली आहे. हा मुख्यमंत्री भेटू शकतो हा विश्वास लोकांना आहे . सरकारी काम सहा महिने थांब हे बदललंय, आता शासन आपल्या दारी आहे .योजना लोकांपर्यंत पोहोचाव्या याकरीता ही योजना लावली आहे . दुसऱ्याचं घर जळताना आनंद व्यक्त करताना आपण पाहिलेत, अरे स्वत:चं घर जळतंय हे बघा आधी, बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी गत काही लोकांची झाली आहे
महाराष्ट्र
Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखल
Plane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवाना
Pune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाश
Manoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा
ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 30 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement