![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Khadse Family Special Report : एक्झिट पोलचे अंदाज, खडसेंच्या कुटुंबात तीन आवाज
Khadse Family Special Report : एक्झिट पोलचे अंदाज, खडसेंच्या कुटुंबात तीन आवाज
एक्झिट पोलचे अंदाज, खडसे कुटुंबात तीन आवाज
देशात एनडीए, राज्यात आत्मचिंतन हवं- एकनाथ खडसे
राज्यात पोलनुसार आकडे येतील असं नाही- रक्षा खडसे
भाजपला महाराष्ट्रात ब्रेक लागेल- रोहिणी खडसे
एक्झिट पोलचे अंदाज, खडसे कुटुंबात तीन आवाज
देशात एनडीए, राज्यात आत्मचिंतन हवं- एकनाथ खडसे
राज्यात पोलनुसार आकडे येतील असं नाही- रक्षा खडसे
भाजपला महाराष्ट्रात ब्रेक लागेल- रोहिणी खडसे
एकनाथ खडसेंचं कुटुंब म्हणजे... एक घर आणि तीन राजकीय त्रिकोण... त्यांची कन्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात, तर त्यांच्या सूनबाई भाजपच्या उमेदवार... आणि स्वत: एकनाथ खडसे भाजपच्या उंबरठ्यावर... अशा सगळ्या परिस्थितीत एबीपी माझाचा एक्झिट पोल समोर आलाय... आणि म्हणूनच आम्ही या तीनही नेत्यांची एक्झिट पोलवरची मतं जाणून घेतली... पाहूयात...
![ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/30e8e957e5ee496c6e3ab75bf1a32ae11720085887425976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/78f01b0fff58abbd29b149afd20932861720082990618976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/16358b77a4ae129dce59328b814a83691720082619963976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Police Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/8371a55f81745b9a1faf32116a4b4bc41720082083467976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rohit Pawar on Dhananjay Munde : परळीत वाल्मिक कराडांची दहशत, धनुभाऊंचं काही चालत नाही...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/dd38a462b12c421fe5a855a57eec210b1720077247618976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)