एक्स्प्लोर
Advertisement
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडला, तीन प्रमुख नेत्यांमुळे प्रवेशाला ब्रेक ?
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडला, तीन प्रमुख नेत्यांमुळे प्रवेशाला ब्रेक ?
राज्यातील तीन प्रमुख नेत्यांमुळे एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती मिळतेय. राज्यात कार्यक्रम घेऊन एकनाथ खडसेंना सोबत घ्या असे केंद्राकडून सांगण्यात आलं. मात्र राज्यातील तीन वरिष्ठ नेते याबाबत उदासीन असल्याची माहिती आहे. याचं कारण म्हणजे खडसेंना आताच भाजपमध्ये घेतलं तर निवडणुका सुरू असताना गटातटाचं राजकारण सुरू होईल, त्यामुळे निवडणुकीनंतर प्रवेश सोहळा करू अशी राज्य भाजपची भूमिका असल्याचं कळतंय. तसंच केंद्राकडून पुन्हा विचारणा झाली तर खडसेंचा प्रवेश निवडणुकीनंतर होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024
Kalyan Loksabha News : कल्याण मतदारसंघात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? कल्याणकरांचं मत कुणाला?
Uddhav Thackeray On Police : कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Vibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक
Chanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
अकोला
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion