एक्स्प्लोर
ED Raid Pune : पिंपरी चिंचटडमध्ये EDचे छापे, विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी रडारवर
पिंपरी चिंचटडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ईडीने छापा टाकलाय. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप करून तब्बल 400 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी मुलंदानी यांच्यासह पाच जणांना अटकही करण्यात आली होती. दरम्यान, काही महिन्यांआधी अमर मुलचंदानी जामिनावर बाहेर आले आहेत. आता पुन्हा त्यांच्यावर ईडीने छापा टाकल्याने चर्चांना उधाण आलंय.
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा






















