ED Raid On Baramati Agro : बारामती अॅग्रोवरील ईडीच्या धाडीनंतर Rohit Pawar यांचं ट्विट
ED Raid On Baramati Agro : बारामती अॅग्रोवरील ईडीच्या धाडीनंतर Rohit Pawar यांचं ट्विट
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या ऑफिसेसवर ईडीने छापे मारले आहेत. सकाळपासून ही कारवाई करण्यात आलीय. बारामती, मुंबई, पुण्यात सहा ठिकाणी हे छापे पडले आहेत. बारामती तालुक्यातल्या पिंपळी आणि सहयोग सोसायटी इथे बारामती अॅग्रोच्या कार्यालयांवर ईडीच्या पाच ते सहा अधिकाऱ्यांनी छापे मारले. सकाळी आठ ते साडेआठच्या सुमाराला अधिकारी आले. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात हडपसर इथेल्याही कार्यालयावर ईडीने छापे मारले आहेत. दरम्यान ईडीच्या छापेमारीनंतर आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया दिलीए






















