एक्स्प्लोर
Advertisement
Pune : पुण्यात पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे दिवाळी अंकांची स्पर्धा, 'दीपावली' अंकाला प्रथम पुरस्कार
पुण्यात पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे दिवाळी अंकांची स्पर्धा आयोजित करण्यात आलीय.. या फाऊंडेशनतर्फे दर्जेदार दिवाळी अंकांची आणि या अंकांमधील साहित्यकांची पुरस्कारांसाठी निवड करण्यात येते.. दरम्यान सर्वोत्तम दिवाळी अंकाचा प्रथम पुरस्कार दीपावली या दिवाळी अंकाला जाहीर करण्यात आला आहे.. तर सर्वोत्तम कवितेचा पुरस्कार एबीपी माझाच्या दिवाळी अंकातील किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्या 'उत्सव' या कवितेला देण्यात आला आहे..
महाराष्ट्र
Shinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार
Devendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीस
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
BJP Melava Navi Mumbai : अमित शाह यांच्या बैठकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी बनवले बोगस आयडी
ABP Majha Headlines : 2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion