Dhananjay Deshmukh Beed : आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार, देशमुखांनी काय केली मागणी?
Dhananjay Deshmukh Beed : आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार, देशमुखांनी काय केली मागणी?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे ची संपत्ती जप्त होणार.. संपत्ती तर जप्त करावीच मात्र त्याला अटक करावी अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे प्रक्रिया महसूल प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे यापूर्वीच कृष्णा आंधळेला फरार घोषित केल्यानंतरच बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने कृष्ण आंधळे याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मागितली होती आणि ती न्यायालयाकडून मिळाल्यानंतर आता प्रक्रियेला सुरुवात झाली आहे..
हे ही वाचा...
Sanjay Raut on New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर (New Delhi Railway Station Stampede) झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 16 वर शनिवारी (15 फेब्रुवारी) रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळजनक दावा केलाय. 120 ते 150 लोक चेंगराचेंगरीमध्ये मरण पावले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.






















