एक्स्प्लोर
Devendra Fadnavis Eknath Khadse : नाशिकमध्ये महानुभाव सम्मेलनात खडसे-फडणवीस आले समोरासमोर
नाशिकमधली आजची महानुभाव पंथाच्या संमेलनातली दृश्य पुरेशी बोलकी होती. एकीकडे भाजपतून राष्ट्रवादीत गेलेले नाथाभाऊ. आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि जळगावातलेच नाथाभाऊंसोबत सतत खटके उडत असलेले गिरीश महाजन होते. भाजप नेत्यांच्या गर्दीत एकनाथ खडसे एकटे पडलेले दिसले.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















