एक्स्प्लोर
Ratnagiri Ganeshotsav : देखाव्यातून साकारला जनजागृतीचा 'यम', कोरोनाबाबत जनजागृती करणारा देखावा
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवल्यानंतर देखील अनेकांकडून नियम पाळले जात नाहीत. हाच मुद्दा पकडत रत्नागिरी जिल्ह्यातील मिरजोळे येथील पाडावे कुटुंबियांना 'यम येतोय यम' असा चलचित्राचा देखावा साकारला आहे. यावेळी नियम पाळा. लस घ्या, गर्दी करू नका अशा नियमांसह डॉक्टर्स, सामान्य माणूस आणि यमदेव यांच्यातील संवाद देखील दाखवला गेला आहे. मागील 25 वर्षापासून पाडावे कुटुंबीय अशा प्रकारचे देखावे साकारत आहेत. यंदा त्यांनी कोरोना संदर्भातील देखीवा तयार करत नियम पाळण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे.
Tags :
Ganesh Chaturthi Ratnagiri Vinayak Chaturthi Ganesh Chaturthi 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi 2021 News LIVE Ganpati Sthapana 2021 Shubh Muhurat Ganpati Sthapana Shubh Muhurta Ganpati Sthapana Muhurta 2021 Ganpati Sthapana 2021 Ganpati Sthapana Puja Vidhi Ganesh Chaturthi Puja Vidhi Happy Ganesh Chaturthi 2021 Ganesh Chaturthi Images Ganesh Chaturthi Wishes Ganesh Chaturthi 2021महाराष्ट्र
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
नाशिक























