एक्स्प्लोर
दुर्मिळ आजाराने त्रस्त दत्ताला मिळणार 16 कोटींचं इंजेक्शन, Lucky Draw मधून मोफत सुविधा
Beed : स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी (SMA) या दुर्मिळ आजारावर असलेल्या एकमेव इंजेक्शनची किंमत 16 कोटी रुपये आहे. अत्यंत गरीब घरातील दत्ता पुरी या मुलाला जागतिक स्तरावरच्या नकेड रामधून हे सोळा कोटी रुपयांचे इंजेक्शन मोफत मिळाले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील दत्ता विष्णू पुरी या 18 महिन्याच्या बाळाला स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी (SMA) हा दुर्मिळ आजार जडला आहे. या आजारावरील झोलगेनएसएमए (zolgensma) हे जीन थेरपीचे 16 कोटींचे इंजेक्शन मिळणार असल्याने त्याला जीवनदान मिळणार आहे.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement