एक्स्प्लोर
CM in Baramati : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज बारामतीमध्ये एकत्र...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारामतीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता ते बारामतीमध्ये एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित असतील. अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर ठाकरे आणि पवार यावेळी काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
महाराष्ट्र
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
आणखी पाहा


















