एक्स्प्लोर
Cabinet Meeting : महानगरपालिकांच्या प्रशासकांचा कालावधी वाढला, मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. महापालिकांतील प्रशासकांचा कालावधी वाढवल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर पार पडणार नसल्याने प्रशासकांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रशासकांचा कालावधी वाढवण्याच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा




















