एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal Yeola visit : भुजबळांच्या येवला दौऱ्याला मराठा समाजाने फोन करून दर्शवला विरोध
Chhagan Bhujbal Yeola visit : भुजबळांच्या येवला दौऱ्याला मराठा समाजाने फोन करून दर्शवला विरोध अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बुधवारी रात्री येवल्यात दाखल झाले.. गुरुवारी सकाळी ते शेतीच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. मला गाव बंदी कोणी करू शकत नाही, मी कुणाला घाबरत नाही असं भुजबळ म्हणाले. मराठ्यांना जर ओबीसीमध्ये बळजबरीनं टाकलं तर त्यांना काहीच मिळणार नाही, मराठा समाजातील समजूतदार लोकांना हे लक्षात य़ेतं असंही ते पुढे म्हणाले.
महाराष्ट्र
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
आणखी पाहा



















