एक्स्प्लोर
Advertisement
Chhagan Bhujbal : ओबीसींचं आरक्षण कसं वाचवायचं यावर आमचं लक्ष - छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : ओबीसींचं आरक्षण कसं वाचवायचं यावर आमचं लक्ष - छगन भुजबळ सगळ्यांनी मिळून ओबीसी आरक्षण कसं वाचवायचं यावर माझा फोकस कोर्टातून, शासनाच्या माध्यमातून, लोकांच्या माध्यामातून आरक्षण कसं वाचवायचं ही माझी भुमिका आहे बाळासाहेब सराटेंची केस उद्या सुनावणी आहे सर्व पक्षातील ओबीसी नेते आमच्यासोबत येत आहेत.. ओबीसी जे एकत्र येत आहेत त्यात खंड पडेल का याचा विचार व्हावा सगळ्यांचे सहकार्य घेऊन ओबीसींवरील आक्रमण थांबवण्यावर फोकस ओबीसी आरक्षणाच्या बाजुने अनेक आमदार येत आहेत त्यांना पुढे घेऊन जायचं आहे
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion