एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal On Sharad Pawar : ओबीसींना आरक्षण देण्यात पवारांची भूमिका होती- छगन भुजबळ

Chhagan Bhujbal: ना अजित पवार, ना सुनील तटकरे, पवारांच्या भेटीला जाताना भुजबळांनी कुणाला सांगितलं?

मुंबई: आज राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  हे शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीसाठी सिल्व्हर ओकवरती दाखल झाले. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये भेट झाली या भेटवेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. तर शरद पवार यांना भेटण्याआधी त्यांनी पक्षातील कोणत्या नेत्याला याबाबत कल्पना दिली होती का या प्रश्नावर बोलताना भुजबळांनी मी राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं असल्याचं म्हटलं आहे. 

भुजबळ पुढे म्हणाले, "मी निघताना घरून निघताना प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्याशी चर्चा केली होती. मी शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटायला जात आहे. माझ्याजवळ असलेली कागदपत्रे त्यांना देणार आहे, असे मी त्यांना सांगितले होते. त्यानंतर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मला जा असं सांगितलं". 

सिल्व्हर ओकवरील भेटीत कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? 

गरिबांची घरं पेटता कामा नये. एकमेकांच्या जीवावर कोणी उठता कामा नये. हाच माझा हेतू आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. शरद पवारही म्हणाले की, आम्ही याच्यात राजकारण आणणार नाही. केवळ एक सामाजिक प्रश्न म्हणून दोन-चार लोकांबरोबर चर्चा करून काय मार्ग काढायचा हे बघुया, असे मला शरद पवार यांनी सांगितले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Raksha Bandhan Special : शिंदे, ठाकरे ते मुंडे भावंड; नेते मंडळींकूडन रक्षाबंधन Superfast News

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी

मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार

ट्रेनी अग्निवीर बनला दरोडेखोर, मित्र अन् कुटुंबाच्या साथीनं ज्वेलर्सवर दरोडा, 50 लाखांच्या सोनं चांदीची लूट Video
बंदूक अन् चाकूचा धाक दाखवला, ट्रेनी अग्निवीरानं 50 लाखांचा दरोडा टाकला, मध्य प्रदेशात खळबळ
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Raksha Bandhan Special : शिंदे, ठाकरे ते मुंडे भावंड; नेते मंडळींकूडन रक्षाबंधन Superfast NewsAjit Pawar Full Speech : काँग्रेसच्या आमदारासमोर अजित पवार यांचं भाषण, कुणाकुणाला केलं टार्गेट?ABP Majha Headlines : 06 PM : 19 August : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सCrime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट बातम्या : 19 ऑगस्ट 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार
ट्रेनी अग्निवीर बनला दरोडेखोर, मित्र अन् कुटुंबाच्या साथीनं ज्वेलर्सवर दरोडा, 50 लाखांच्या सोनं चांदीची लूट Video
बंदूक अन् चाकूचा धाक दाखवला, ट्रेनी अग्निवीरानं 50 लाखांचा दरोडा टाकला, मध्य प्रदेशात खळबळ
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना
नागरिकांनो काळजी घ्या! कोरोनाप्रमाणेच मंकीपॉक्स रुग्णांचेही विलगीकरण; सरकारच्या आरोग्य यंत्रणेला 'या' सूचना
अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून

भावा बहिणीच्या नात्याचा गोडवा जपला, धनंजय मुंडे, महादेव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी बांधली राखी

टीका थांबवा नाहीतर तुमचे घोटाळे बाहेर काढू; रत्नागिरी भाजपचा रामदास कदमांना इशारा

नाईलाजस्तव लढण्यापेक्षा जागा शिवसेनेला द्या; वळसे पाटलांच्या मतदारसंघात शिंदे गट सक्रीय

Embed widget