एक्स्प्लोर
Anil Deshmukh CAse : अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकाऱ्याला Iphone12 ची लाच!
सीबीआयचा एक गोपनिय अहवाल माध्यमांपर्यंत पोहोचला. परंतु, या अहवालावर कोणतीही सही नव्हती. हा अहवाल कोणीतरी लीक केला होता. या अहवालात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सबळ पुराव्यांअभावी क्लिन चिट देत असल्याचा आशय होता. मात्र सीबीआयकडून याला कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आला नव्हता. पण तो अहवाल नेमका कुठून लीक झाला? याची चौकशी करण्यात आली. सीबीआयचे सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी यांनी हा अहवाल लीक केल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली.अहवाल लीक करण्यासाठी CBI अधिकारी अभिषेक तिवारीला Anil Deshmukh यांच्याकडून Iphone12 ची लाच देण्यात आली होती असा दावा आता CBI ने केला आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा





















