एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar Accident : अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार आणि लक्झरी बस एकमेकांवर धडकून भीषण अपघात
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूतल्या महालक्ष्मीजवळ कार आणि लक्झरी बस एकमेकांवर धडकून झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ती कार समोरून येणाऱ्या लक्झरी बसवर धडकली. हा अपघात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात कारमधील चौघांचाही जागीच मृत्यू झाला, तर लक्झरी बसमधील तीन प्रवासी जखमी आहे. कारमधील चारही प्रवासी गुजरातच्या बारडोलीचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat PC : दाढीला हलक्यात घेऊ नका.. संजय शिरसाट यांचा Sanjay Raut यांना थेट इशारा
Sanjay Shirsat on Sanjay Raut : .... तर डम्पिंग ग्राऊंड गाठावं लागेल - शिरसाट
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 2 डिसेंबर 2024: ABP Majha
Naresh Mhaske on Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कोणतंही पद मागितलेलं नाही
ABP Majha Headlines : 12 PM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement