एक्स्प्लोर
Advertisement
IT Act Amendment ला सोशल मीडिया कंपन्यांनी दिलेल्या आव्हान याचिकेवर मुंबई हायकोर्टात निकालाची शक्यता
IT Act Amendment ला सोशल मीडिया कंपन्यांनी दिलेल्या आव्हान याचिकेवर मुंबई हायकोर्टात निकालाची शक्यता
आयटी कायद्यातील सुधारणेला सोशल मीडिया कंपन्यांनी दिलेल्या आव्हान याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात निकाल अपेक्षित आहे. केंद्र सरकारने 6 एप्रिल 2023 रोजी माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 मध्ये सुधारणा करून सरकारशी सबंधित बनावट, खोटी किंवा दिशाभूल करणा-या मजकुरासाठी संबंधित युजर्ससोबत कंपन्यांनाही जबाबदार धरण्यात आलंय.. याविरोधात सोशल मीडिया कंपन्यांनी कोर्टात धाव घेतली. याआधी समाज माध्यमांवरून प्रसिद्ध होणा-या मजकुरासाठी या कंपन्यांना जबाबदार धरलं जात नव्हते. त्यामुळे कायद्यातील नवी दुरूस्ती थेट नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचा आरोप करत कुणाल कामरासह काही माध्यमांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज अंतिम फैसला येणार आहे.
Tags :
Bombay High Courtमहाराष्ट्र
Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनात
Nashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्ज
Bachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहिती
Vinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे
Election Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement