एक्स्प्लोर
Advertisement
Belgaum मधील कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या तलावात दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडला
बेळगावातील कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या तलावात दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या तलावात पहाटे दररोज अनेकजण पोहायला येत असतात. पोहायला आलेल्या व्यक्तींना आज सकाळी तलावात दोन मृतदेह तरंगल्याचं आढळून आलं. त्यानंतर या तरुमांनी पोलिसांना तात्काळ यासंदर्भातली पोलिसांना कळवली. पोलिसांकडून या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहेत. तसंच पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केलाय.
महाराष्ट्र
Shinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार
Devendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीस
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
BJP Melava Navi Mumbai : अमित शाह यांच्या बैठकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी बनवले बोगस आयडी
ABP Majha Headlines : 2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion