एक्स्प्लोर
Advertisement
सव्वा रुपयांचा दावा ठोकणाऱ्या राऊतांना मित्र म्हणून आपली चिंता : चंद्रकांत पाटील
सव्वा रुपयांचा दावा ठोकणाऱ्या संजय राऊतांना मित्र म्हणून आपली चिंता असल्याचा चिमटा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी काढला. संजय राऊतांनी माझ्यावरील मानहानीची रक्कम वाढवावी. माझी किंमत सव्वा रुपया नक्कीच नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आपल्या संस्कृतीत एकमेकांना चिमटे घेतले जातात, मात्र जखम होत नाही. माझी किंमत त्यांनी ठरवावी मात्र सव्वा रुपया नक्की नाही. मला संधी मिळेल त्यावेळी सातत्याने बोलणारे, सातत्याने लिहिणारे असा अवार्ड द्यायचा झाला तर मी संजय राऊतांना देईल. शिवसेनेचं दुसरं कुणी काही बोलत नाही. फक्त संजय राऊतच बोलतात. त्यासाठी तयारी करावी लागते, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्र
Sada Sarvankar : माझ्यावर कोणताही दबाव नाही; आता माघार नाही - सदा सरवणकर
Sharmila Thackeray : शिवतीर्थावर शर्मिला ठाकरेंकडून मनसे उमेदवारांचं औक्षण
CM Eknath Shinde : आम्हाला लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना भरपूर काही द्यायचं आहे
ABP Majha Headlines : 2 PM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Mahim Candidacy Shivsena : दादर माहीमच्या उमेदवारीबाबत ठाकरे गट आज निर्णय घेणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement