एक्स्प्लोर
Advertisement
Biparjoy Storm Konkan : बिपरजॉय चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टी भागात परिणाम, वाऱ्याचाही वाढला वेग
बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागात वातावरणात बदल जाणवूू लागलेत. ढगाळ वातावरण तसंच वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात येतेय.. बिपरजॉय चक्रीवादळाने रत्नागिरीतील गणपतीपुळे या ठिकाणी समुद्राला उधाण आलं होतं.. काही ठिकाणी समुद्राला सध्या उधाण आलं नसलं तरी वाऱ्याचा वेग वाढलेला दिसून येतोय... त्यामुळे सध्या किनारपट्टी भागामध्ये जिल्हा प्रशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातल्या किनारपट्टी भागामध्ये अलर्ट जारी केलाय.
महाराष्ट्र
रात्री ९ च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 11PM TOP Headlines : 11 PM 21 September 2024
Special Report ST Mahamandal : महामंडळ जनतेसाठी की राजकीय सोयीसाठी? जनतेच्या पैशांची उधळपट्टी
Manoj Jarange VS Laxman Hake:वडीगोद्रीत मराठा, ओबीसी आंदोलक आमनेसामने; राडा कशामुळे ?Special Report
Yashwant Manohar : ज्येष्ठ साहित्यिक 'यशवंत मनोहर' यांच्यासारखे लोक काँग्रेसचे गुलाम : वंचित
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा आढावा : ABP Majha : 21 Sep 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भविष्य
पुणे
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement