एक्स्प्लोर
Bihar Exit Polls 2025: एक्झिट पोलमध्ये NDA ला स्पष्ट बहुमत, पुन्हा नितीश कुमार सरकारचे संकेत.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, आता सर्वांचे लक्ष १४ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे आहे. मतदान संपल्यानंतर समोर आलेल्या विविध एक्झिट पोलमध्ये NDA आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 'बिहारमध्ये पुन्हा एकदा NDA चे सरकार येणार असल्याचा अंदाज सर्वच पोलमधून व्यक्त करण्यात आलाय'. Matrize च्या सर्वेक्षणानुसार NDA ला १४७-१६७ जागा, तर INDIA आघाडीला ७०-९० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच, Chanakya Strategies ने NDA ला १३०-१३८ आणि INDIA आघाडीला १००-१०८ जागा मिळतील असे म्हटले आहे. Polstrat च्या अंदाजानुसार NDA १३३-१४८ जागांवर तर INDIA आघाडी ८७-१०२ जागांवर विजय मिळवू शकते. जवळपास सर्वच सर्वेक्षणांनी NDA च्या विजयाचे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement





















