एक्स्प्लोर
Advertisement
Bhalchnadra Nemade Beejtula : देशी बियाणांच्या माध्यमातून नेमाडेंची बीजतुला, नेमाडे म्हणतात...
सयाजी शिंदे आणि त्यांच्या सह्याद्री देवराई संस्थेमार्फत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडेंची देशी बियाणांच्या माध्यमातून बीजतुला करण्यात आली. या वेगवगेळ्या प्रकारच्या देशी बियाणांची रोपं तयार करून त्यांची राज्यातील वेगवगळ्या भागात लागवड करण्यात येणार आहे. नेमाडेंनी हिंदूंच्या पुढच्या भागात काय असेल, खंडेरावचा प्रवास कसा असेल इथंपासून ते देशीवादाची आजची अवस्था यासह अनेक विषयांवर या मुलाखतीत भाष्य केलं.. दरम्यान एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत नेमाडेंनी लोकशाही धोक्यात असल्याचं म्हंटलं.. शिवाय संस्कृतीचा अंत होतोय असंही मत व्यक्त केलंय.. मराठी भाषा आणि धमकीच्या पत्रावरही त्यांनी प्रतिक्रिया दिलीए
महाराष्ट्र
Prakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगे
Laxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आंदोलन बारामतीच्या इशाऱ्यावर, लक्ष्मण हाकेंचा आरोप
Babanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडे
Dhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाही
Buldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement