एक्स्प्लोर
Beed : बीडच्या परळीमधील वैद्यनाथ महाविद्यालयातील प्राचार्याचं निलंबंन ABP Majha
परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयातील प्राचार्याचं निलंबंन करण्यात आळंय. हे निलंबन पंकजा मुंडे गटानं केल्याचा आरोप होतोय. प्राचार्याचं निल्ंबन करताना शिस्तभंग, संस्थेच्या कामात हस्तक्षेप करणे असे आरोप करण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांमध्ये महाविद्यालयात वर्चस्व मिळवण्यासाठी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेतूनच हे निलंबन झालं असल्याच्या चर्चा परळीमध्ये सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक


















