एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed ; महिला सफाई कामगारांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ABP Majha
पगारवाढ न दिल्यामुळे आणि कामावरुन कमी केल्यामुळे नगरपालिकेतील महिला सफाई कामगारांनी आज सकाळपासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनाच्या वेळी दोन महिला आंदोलक चक्क झाडावर चढल्या होत्या. यावेळी प्रशासनाने महिलांना झाडावरुन उतरण्याची विनंती केली. मात्र, आक्रमक झालेल्या महिलांनी झाडावरुन उतरण्यास नकार दिला. याच वेळी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार संदीप क्षीरसागर आंदोलकांना भेटण्यासाठी दाखल झालेे. त्यांनीही झाडावर चढलेल्या आंदोलक महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला काही केल्या ऐकण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर हे स्वत: झाडावर चढले. तब्बल १० मिनीटं त्यांनी महिला कर्मचाऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर या महिला आंदोलक झाडावरुन खाली उतरल्या...
महाराष्ट्र
Maharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement