एक्स्प्लोर
Maharashtra Superfast News : 28 OCT 2025 : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि राजू शेट्टी (Raju Shetti) आक्रमक झाले असून, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'सगळ्या नेत्यांना एकत्र बोलावून अटक करण्याचा सरकारचा प्लॅन होता', असा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. सरकारने ऐकले नाही तर गावपातळीवर चक्काजाम करून महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. तर, 'उद्धव ठाकरे स्वतः अँनाकोंडा असून त्यांनी मुंबईची तिजोरी गिळली', अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यासोबतच, पंतप्रधान मोदी (PM Modi) मुंबई दौऱ्यावर येणार असून, माजी खासदार हिना गावित (Hina Gavit) यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे. तसेच, तळोजा (Taloja) येथील फार्महाऊसमधील चेंजिंग रूममध्ये स्पाय कॅमेरा आढळल्याने खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
Advertisement
Advertisement




















